
दोन दिवसात महामार्गाची दुरुस्ती करा, अन्यथा महामार्ग उखडून वाहतूक बंद करू : माजी उपमहापौर कुलभूषण पाटील
HIT AND RUN : दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताचा निषेध तसेच राज्य सरकार व जळगाव जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनते विरुद्ध शहरात रोज होणाऱ्या अपघातांना रोखण्यासाठी खोटे नगर स्टॉप ते आकाशवाणी चौक मार्गावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी जळगावकर या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या…