
समतोल प्रकल्पा तर्फे बाल गोपाळ यांच्या समवेत मकर संक्रांत सण साजरा.
जळगाव, दि.१५ संदिप रंधे (वास्तव पोस्ट न्यूज )- जळगाव शहरातील केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पा तर्फे जळगाव येथील मेहरून परिसरातील राहणाऱ्या बालकांच्या समवेत मकर संक्रांत सण उत्सवात साजरा.आज सर्व भारतभर मकर संक्रांत सणाला मोठ्या प्रमाणात पतंग उडवून आनंद लुटताना नागरिक व मुले दिसून येतात. संक्रांती निमित्ताने तिळगुळ देऊन, तिळगुळ घ्या …. गोड गोड बोला…. असे…