
जागतिक महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे विवीध क्षेत्रातील ४१ महिलांचा सन्मान
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जागतिक महिला दिनानिमित्त दि.७ मार्च रोजी विवीध क्षेत्रातील ४१ महिलांचा हॉटेल आयव्हरी टस्क येथे सन्मान आणि सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार स्मिता वाघ, गोदावरी फाऊंडेशन च्या डॉ.केतकी पाटील, आय.एम.ए. च्या सचिव डॉ.अनिता भोळे, जळगाव शहर महानगरपालिका च्या उपायुक्त निर्मला गायकवाड, तसेच धनश्री शिंदे, अश्विनी गायकवाड, डॉ.आरती शिलाहार प्रमुख अतिथी…