
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात ‘इनकमींग’; डॉ. अस्मिता पाटील यांच्यासह पाचोरा-भडगावातील पदाधिकार्यांचा प्रवेश
मुंबई | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव जिल्ह्यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमींग सुरूच असून आज ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिता पाटील व बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध पदाधिकार्यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर पक्षात प्रवेश घेतला असून यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला बळकटी प्राप्त झाली आहे….