
शिवसेना जिल्हाध्यक्षपदी कुलभूषण पाटील यांची निवड
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी जळगाव महानगरपालिकेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही निवड केली. दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेल्या पक्षफुटीनंतर जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार यावर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु होती. अखेर कुलभूषण पाटील यांच्या रूपाने शिवसेना उबाठा पक्षास…