Home » जळगाव

संत नामदेव महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५४ व्या जयंतीचा कार्यक्रम आज भाजप कार्यालय वसंत स्मृती जळगाव येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे यांनी संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले. याप्रसंगी त्यांनी संत नामदेव महाराजांच्या वारकरी संप्रदायाच्या महान कार्याबाबत…

Read More

इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात शिक्षक पालक सभा उत्साहात संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकरीता आज दि.९ रोजी शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात आले. आजच्या या सभेस विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. नुकतेच कॉलेज सुरु होऊन अभ्यासक्रमावर प्रथम घटक चाचणी घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रत्येक विषयाचे पेपर दाखवून मिळालेल्या गुणाचे व…

Read More

के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात मतदान जनजागृती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहेत. देश विकासासाठी मतदानाचे कर्तव्य प्रत्येकाने बजावले पाहिजे. संविधानाने मतदानाचा अधिकार देशातील प्रत्येक नागरिकाला दिला आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी शासनाचे मतदान जनजागृती अभियान…

Read More

केसीई मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. दैनंदीन धावपळीत आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. हीच बाब लक्षात घेत राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थांसाठी भव्य आरोग्य चिकित्सा शिबीर भरवण्यात आलं. दरम्यान सगळ्याच आरोग्य तपासण्या या एकाच ठिकाणी…

Read More

जैन हिल्स येथे फिडे आरबिटर सेमिनाराची सुरवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेला फिडे आरबिटर सेमिनार घेण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन स्पोर्टस ॲकडमी यांच्या सहकार्यातून दि.८ ते १० नोव्हेंबर असे तीन दिवस हा सेमिनार असणार आहे. जैन हिल्सच्या सुबिर बोस हॉल येथे सुरू असलेल्या सेमिनारमध्ये अखिल भारतीय बुद्धिबळ…

Read More

पळासखेडे येथे पाटील विद्यालयात स्नेह संमेलन ; २६ वर्षांनी माजी विद्यार्थी-शिक्षक आले एकत्र

जामनेर ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील पळासखेडे येथे निलकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय (मि.) येथे इयत्ता १० वी सन १९९८ च्या बॅच चे माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरा झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डी. एल. पाटील यांनी भूषविले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.आर. पाटील, एस.एस पाटील, वराडे, लोहार, डी.पी. पाटील, एस.आर.पाटील, एस.सी. चौधरी,…

Read More

केसीई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ॲग्री अस्पायर २०२४ कार्यक्रम संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश एजुकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात आज दि.७ ऑक्टो २०२४ रोजी सकाळी १० वाजता ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांसाठी ‘ॲग्री अस्पायर २०२४’ चे आयोजन करण्यात आले होते. के.सी.ई. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘ॲग्री अस्पायर २०२४’ मध्ये विद्यार्थ्यांना पाच…

Read More

अवैध पद्धतीने वाहनात गॅस भरतांना सिलेंडरचा स्फोट ! जळगावातील थरारक घटना

जळगाव ( वास्तव पोस्ट ) श. प्र. संदीप सोनवणे। शहरातील इच्छादेवी चौक परिसरात वाहनात अवैधरीत्या गॅस भरत असतांना सिलेंडरचा स्फोट झाल्याने लगलेल्या आगीत ओमनी गाडी व संबंधित दुकान जळून खाक झाले. या दुर्घटनेत १० जण जखमी झाले आहेत. तसेच प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरुन याठिकाणी असलेली बुलेट दुचाकी चक्क आकाशात फुटबॉलसारखी उडाली. या घटनेमुळे जळगावात एकच खळबळ उडाली…

Read More

ज्ञानभारती फाउंडेशन चा भाऊबीज निमित्त एक आनोखा उपक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वि.प्र.संदीप सोनवणे | विवेकानंद प्रतिष्ठान संचलित ‘आश्रय माझे घर’ मतीमंद मुलांचे आश्रयस्थान सावखेडा येथे मुलांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. अतिशय आनंददायी वातावरणात मुलांना ओवाळुन गोडधोड खाऊ घालण्यात आले. तसेच मुलांना कै.श्री.छगनराव परशराम नाईक आणि कै.सौ.रेवती छगनराव नाईक यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ भाऊबीजेच्या मंगल पर्वावर मसाला डोसे, चॅयनिज राईस, चटणी तसेच…

Read More

‘पाडवा पहाट’ या मैफिलीत सुरांची अतिशबाजी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सालाबादप्रमाणे यावर्षी पण स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित दिवाळी ‘पाडवा पहाट’ या कार्यक्रमाचे २३ वे पुष्प आज रोजी महात्मा गांधी उद्यानात गुंफले गेले. या कार्यक्रमास कैलासवासी नथ्थू शेठ चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट, श्री प्लायवूड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस वरुण नेवे यांनी प्रतिष्ठानच्या…

Read More

महिला आघाडी लोकसभा समन्वयक पदी शितल चिंचोरे यांची नियुक्ती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : म्हसावद येथील माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शितल दिपक चिंचोरे यांची शिवसेना पक्षाच्या (शिंदे गट) महिला आघाडी लोकसभा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून जळगाव लोकसभा कार्यक्षेत्रातील जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शीतल चिंचोरे…

Read More

राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत दानिश तडवी प्रथम ; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

रावेर ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो क्रीडा स्पर्धा या शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. वयोगट १४,१७, आणि १९ वर्षां आतील मुलांच्या स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो…

Read More

प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या वाढदिवसा निमित्त ऐनपूर आरोग्य केंद्रात फळ वाटप

रावेर ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपूर येथे रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांचा काल दि.३० रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आज दि.३१ऑक्टोबर रोजी…

Read More

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे मरीन ड्राईव्ह येथे स्थलांतर

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे चर्नी रोड येथील मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावरील जागेत स्थलांतर झाले आहे. त्यामुळे या कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना ‘विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई, मित्तल फाउंडेशन ट्रस्ट आयुर्वेदिक हॉस्पिटल इमारत, आठवा मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड रेल्वे स्टेशन जवळ, कैवल्यधाम योगा केंद्राच्या पाठीमागे, मरीन ड्राईव्ह,…

Read More

इनरव्हील क्लब जळगाव यांची आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : इनरव्हील क्लब जळगाव च्या अध्यक्षा उषा जैन, सेक्रेटरी निशिता रंगलानी, वाईस प्रेसिडेंट डॉ. मयूरी पवार, प्रोजेक्ट चेयरमैन प्रतिभा जैन व क्लब चे इतर सदस्य यांनी रावेर जवळील आदिवासी पाडा येथे जाऊन तेथील जवळ जवळ ३० आदिवासी कुटुंबाला दिवाळीसाठी साहित्य वाटप करून मदत केली. यावेळी प्रतिभा जैन यांच्याकडून किराणा साहित्य,…

Read More
error: Content is protected !!