
नगरसेवकाचा खून करून फरार झालेले आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
चाळीसगांव ,दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – चाळीसगाव शहर पो.स्टे. CCTNS नं.५६/२०२४ भादंवि क.३०२,३०७,१२०(ब),१४३,१४४, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट क. ३/२५ प्रमाणे दाखल गुन्हयांतील आरोपीतांनी चाळीसगाव शहरातील नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू मोरे यांचेवर दिनांक ०७/०२/२०२३ रोजी फायरींग करुन त्याचा खून केल्यानंतर सदर फायरिंग करणारे आरोपी हे फायरिंग करुन पळून गेले होते. मा. डॉ.श्री. महेश्वर…