
एकनाथ खडसे यांना दाऊद व छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी !
जळगाव | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद नोंद केली आहे. आपल्याला चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून १५ आणि १६ एप्रिल रोजी मोबाईल फोनवरून…