Home » क्राईम

शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

पुणे ( वास्तव पोस्ट ) : स्वारगेट बसस्थानक आगारात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय रामदास गाडे यास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी मध्यरात्री शिरुर तालुक्यातील एका गावातून अटक केली. सुमारे ७० तासांचा शोध मोहीमेनंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. सापळा रचून ऊसाच्या शेतातून केली अटक संशयित दत्तात्रय गाडे हा घटनेनंतर…

Read More

हृदयद्रावक : आई-वडीलांसमोरच टँकरखाली चिरडल्याने बालकाचा मृत्यू !

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा तालुक्यातील बांबरुड फाट्यावरील अपघातात एका टँकरखाली येऊन १५ वर्षीय बालक चिरडून ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. राजवीर नरेंद्र भोसले (वय १५ रा. आमडदे ता. भडगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. त्याचे वडील नरेंद्र भोसले हे आमडदे गावात राहतात. नरेंद्र भोसले यांचा वैद्यकीय व्यवसाय असुन ते दि.१७ जून…

Read More

पोर्शे अपघात प्रकरण : सुरेंद्र कुमार आणि विशाल अग्रवाल यांना ३१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणी आज एक मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि वडिल विशाल अग्रवाल या दोघांना ३१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणात गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी त्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार…

Read More

पोर्शे कार अपघात: आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलले; ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गेल्या रविवारी पुण्यात कल्याणी नगर येथे झालेल्या अपघात प्रकरणी आज पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात मद्यधुंद अवस्थेत आलीशान पोर्शे कार चालवून रस्त्यावरील दोघांना उडवले होते. यानंतर आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी ससुन रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र, हे रिपोर्ट ससुन…

Read More

धक्कादायक : कुर्ला ते ठाणे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेत महिलेवर बलात्कार

ठाणे | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – कुर्ला आणि ठाणे रेल्वे स्थानकां दरम्यान तुलसी एक्सप्रेसमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईहुन निघणाऱ्या या धावत्या एक्सप्रेस मध्ये हा प्रकार घडला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ट्रेन निघाल्यावर ठाणे रेल्वे स्थानकात पोहोचली आणि याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने आपल्याला बेशुद्ध करुन बलात्कार करण्यात…

Read More

पिझ्झा फ्रेंचाइजी देण्याचे आमीष ; युवकाची ११.५० लाखात ऑनलाईन फसवणूक

जळगाव | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पाचोरा येथील एका युवकाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. एका बड्या कंपनीच्या पिझ्झा विक्रीसाठी फ्रेंचाइजी मिळविण्यापोटी तब्बल ११ लाख ५० रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी युवकाच्या फिर्यादीवरुन हरिष जैन या व्यक्तीवर सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,…

Read More

धक्कादायक : सांगलीत हँग ऑन कॅफेत गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार

सांगली | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सांगली येथील एका कॅफेत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत असतांनाचे अश्लील व्हिडिओ तयार केले. त्यांनतर हे व्हिडीओ सामाजिक संकेत स्थळांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादी वरुन आशिष शरद चव्हाण (वय…

Read More

धक्कादायक : राहत्या घरात गोणपाट मध्ये आढळला वृद्ध महिलेचा मृतदेह

पाचोरा | दि १५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील वयोवृद्ध महिलेस गोणपाट मध्ये टाकून अज्ञाताने जीवे मारल्याची धक्कादायक घटना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर बाजारपेठेत मज्जिद शेजारी मंजाबाई भोई ( वय ८०) या वृद्धा एकट्याच राहत होत्या. आज सायंकाळी नेहमी प्रमाणे त्या बाहेर दिसल्या नाहीत,…

Read More

शाळा बंद पडल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यास ५० हजारांची लाच घेतांना रंगेहाथ अटक

नंदुरबार | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – नवापुर शहर नगरपालिका हद्दितील शाळा बंद असल्या बाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्षणाधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले आहे. सतिष सुरेश चौधरी (वय ५२), जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक, नंदुरबार, वर्ग-१ असे लाच घेणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना नवापूर शहर,…

Read More

फैजपूर पोलिसांनी गहाळ झालेले १२ मोबाईल केले हस्तगत

जळगाव, दि.१३ ( विशेष प्रतिनिधी ) समाधान पाटील | फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीत या वर्षी आज पावेतो बरेच मोबाईल गहाळ झाल्याबाबत संबंधित मोबाईल धारकांनी तक्रार दाखल केलेल्या होत्या. पोलीस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, जळगाव अप्पर पोलीस अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपूर उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांनी वेळोवेळी मासिक क्राईम मिटिंग दरम्यान गहाळ मोबाईल हस्तगत…

Read More

चारित्र्याच्या संशयावरून चाकूने भोसकून पत्नीची हत्या ; पती फरार

मुंबई | दि.५ ( वास्तव पोस्ट न्यूज) – येथील मलबार हिल परिसरातील शिमला नगर झोपडपट्टी येथे राहणाऱ्या अजय वर्धम (वय ३८) याने पत्नी अंजली (वय ३६) हीची चाकूने भोसकून हत्या केली. या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात मृत अंजली वर्धमच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी मलबार हिल पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम ३४, ३०२ आणि…

Read More

जळगावात बनावट मद्य निर्मिती कारखान्यावर छापेमारीत सुमारे ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव | दि.४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. ४ मे, २०२४ रोजी एमआयडीसी भागातील के-१० सेक्टर मध्ये मंदार आयुर्वेदिक प्रॉडक्ट कंपनीवर छापा मारीत शितपेयाच्या नावाखाली सुरु असलेला बनावट देशी दारुचा कारखाना उध्वस्त केला. या छापामारीत सुमारे ७५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात…

Read More

दोन सख्ख्या भावांचा धारदार हत्याराने खून ! तीन दिवसात तिसरा खून; पोलिसांसमोर मोठे आव्हान

रत्नागिरी | दि.१( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील गोळप गावी पावस बायपास रोडलगत एका आमराईत रखवाली करणाऱ्या दोन नेपाळी सख्ख्या भावांचा खून करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी कामगार आंबे काढण्यासाठी बागेत गेले असताना हा प्रकार उघडकीस आला. भक्त बहाद्दूर थापा (वय ६०), ललन बहाद्दूर थापा (वय ५५) (मूळ रा. नेपाळ, सध्या आंबा बाग, गोळप)…

Read More

पुण्यात इंस्टाग्रामवर मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– येथील एका सराईत गुन्हेगाराने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत आरोपीच्या…

Read More

बिटकॉइन घोटाळ्यात राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांची ९७ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने केली जप्त

नवी दिल्ली | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– बॉलीवुड जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. एकूण ९७.७९ कोटींची ही मालमत्ता आहे. त्यांचा बंगला आणि ईक्विटी शेअर्स ईडीने जप्त केले आहेत. आज सकाळीच ईडीने ही मोठी कारवाई केली आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे मात्र संपूर्ण…

Read More
error: Content is protected !!