Home » आरोग्य » Page 3

नाशिक विभागातली बाळांसाठी आईच्या दुधाची पहिली ‘मदर मिल्क बँक’ जळगावमध्ये

आज जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात ही ‘मदर मिल्क बँक’ पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित जळगाव | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आईचे दुध हे नवजात शिशुंना अत्यावश्यक असते. परंतु अनेक नवजात शिशुंना काही कारणास्तव आईचे दुध मिळण्यास अडचणी येतात. एखाद्या आईच्या दुधाची समस्या असेल अशा वेळी इतर माताचे दूध डोनेट घेऊन मानवी दूध बँकेद्वारे दिले…

Read More

जिल्हाभरात “मुख्यमंत्री वयोश्री योजने”अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर सप्ताहाचे आयोजन

जळगाव | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्यात जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव जिल्ह्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य…

Read More

आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश

मुंबई | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. आज विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत तसेच…

Read More

राज्यातील १५ आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण

मुंबई | दि.२६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे १५ आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण करण्यात आले. यानिमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. महाराष्ट्रात ५ ठिकाणी क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉकसाठी सुमारे १३५.०५ कोटी रुपये खर्च येणार आहे. जिल्हा…

Read More

बारामती साठी १०० खाटांचे रुग्णालय मंजूर ;अतिरिक्त जमीन एमआयडीसी कडून मिळणार

मुंबई, दि.२२ ( वात्सव पोस्ट जळगाव ) – कामगार मंत्रालयाने बारामतीसाठी १०० खाटांचे रुग्णालय मंजूर केले आहे. भविष्यातील वाढत्या औद्योगिक वसाहतीची गरज लक्षात घेता येथे २०० खाटांच्या रुग्णालयासाठी आवश्यक असणारी अतिरिक्त जमीन एमआयडीसी मार्फत उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले. दरम्यान बारामती औद्योगिक वसाहत संघटनेच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली. केंद्र शासनाच्या कामगार…

Read More

मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे लोकार्पण

ठाणे, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महाजनवाडी येथील मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपरस्पेशालिटी (कॅशलेस काऊंटर) रुग्णालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी दिव्यांगांच्या उपचाराकरिता उभारलेल्या फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचेदेखील ई-अनावरण करण्यात आले. जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून मीरा-भाईंदर- वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी केलेली वाहने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयाला…

Read More

आरोग्यदूत राज मोहम्मद खान शिकलगर यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

चोपडा, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– तंबाखू गुटख्याच्या व्यसनामुळे कॅन्सर झाला त्यावर यशस्वीपणे मात करून तंबाखू, गुटखा विरोधी व्यसनमुक्ती अभियान व कॅन्सर जनजागृती अभियान १२ वर्षांपासून यशस्वीपणे राबवून जळगाव जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर घेऊन जाणारे चोपडा शहरातील रहिवासी आरोग्यदूत राज मोहम्मद खान शिकलगर यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. त्यांना एन. एस.एफ. तर्फे…

Read More

आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी गठीत कार्य दलाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न

मुंबई दि. १ ( प्रतिनिधी ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी गठीत कार्य दलाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. कार्यदलाचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी कार्य दलाचा पहिला अहवाल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सुपुर्द केला. यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य…

Read More

अशोक जैन यांचे हस्ते लुपिन डायग्नोसिस लॅबचे उद्घाटन.

आता रिपोर्टसाठी नमुने नाशिक मुंबई पाठवण्याची आवश्यकता पडणार नाही… अवघ्या दोन तासात रिपोर्ट्स मिळणार. जळगाव, दि.२७ ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरात अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त लुपिन डायग्नोसिस लॅबचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते दि २६ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले.रुग्णांना आपल्या उपचारासाठी कुठलीही दिरंगाई होऊ नये व त्यांना आपल्या विविध वैद्यकीय चाचण्या…

Read More

विशेष नवजात शिशु काळजी कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नवजात बाळांची वैद्यकीय काळजी सक्षमपणे घेतली जाईल- पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव ( प्रतिनिधी ) दि .२६ -ज‍िल्हा सामान्य रूग्णालयातील वार्ड क्रमांक ६ मधील व‍िशेष नवजात श‍िशु काळजी कक्षाचे (Special Newborn Care Unit- SNCU) पालकमंत्रीगुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. एसएनसीयू युनिटच्या माध्यमातून ज‍िल्ह्यातील नवजात बाळांची वैद्यकीय काळजी सक्षमपणे घेतली जाईल. अशा व‍िश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी…

Read More
error: Content is protected !!