
के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात परिसर मुलाखतीचे आयोजन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात परिसर मुलाखतीचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी या परिसर मुलाखतीत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यासाठी ए आर एम एस इंडिया प्रा लिमिटेड या कंपनीचे प्रतिनिधी हजर होते. मुलाखतीत विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्य, सवांद, मिळवलेले…