जैन इरिगेशनमध्ये ‘रक्तदान’ मोहिमेने स्व. हिरालाल जैन यांच्या स्मृतींना उजाळा
जैन फूड पार्क येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना प्रदीप सांखला, किशोर बाविस्कर, संजय पारख, सुनील गुप्ता, जी.आर. पाटील, राजेश आगीवाल, जी.आर. चौधरी वास्तव पोस्ट l जळगाव : जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड’ने संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांचे वडील स्व. हिरालाल जैन (बाबा) यांच्या ३६ व्या स्मृतिदिनी देशभरातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली. या उपक्रमात एकूण…
