Home » Archives for 2026-01-28

जीवाचे रान करणारा माणूस हरवला : अशोक जैन

अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची वार्ता अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे. नेहमी प्रसन्न, स्वागतशील व्यक्तिमत्त्व म्हणजे अजितदादा! स्वत:ची एक खास शैली विकसित केलेलं कर्तबगार नेतृत्व. शिस्तबद्ध, वेळेचे नियोजन काटेकोर, दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळण्याची बांधिलकी म्हणजे अजितदादा! राजकीय क्षेत्रात काम करत असताना स्पष्टवक्तेपणा अडचणी निर्माण करतो परंतु दादा धैर्यशील आणि कणखर होते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जीवाचं…

Read More

ममता बॅनर्जी यांचा खळबळजनक दावा : अपघात नसून त्यामागे काही कट असण्याची शक्यता !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज दि. २८ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून मोठी शोककळा पसरली आहे. मात्र, ही घटना केवळ अपघात नसून त्यामागे काही कट असण्याची शक्यता वर्तवली असून राजकीय नेत्यांनी…

Read More

प्रामाणिक कर्तव्यनिष्ठेचा आदर्श : जिल्हाधिकारी वाहनचालक सचिन मोहिते

शासन यंत्रणेच्या यशस्वी कार्यामागे केवळ निर्णय घेणारे अधिकारीच नव्हे, तर त्या निर्णयांची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी अहोरात्र योगदान देणारे कर्मचारीही तितकेच महत्त्वाचे असतात. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले वाहनचालक सचिन मोहिते हे अशाच निःस्वार्थ, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवकांचे उत्तम उदाहरण आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनचालक म्हणून जबाबदारी पार पाडताना वेळेचे काटेकोर पालन, वाहनाची स्वच्छता व सुरक्षितता, प्रवासादरम्यान संयमित…

Read More

धक्कादायक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

बारामती ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी मुंबईहून बारामतीला जात असताना झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या अपघातात वैमानिक आणि पवार यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह इतर चार जणांचाही मृत्यू झाला आहे. आज सकाळी ८ वाजता मुंबईहून उड्डाण करणारे हे छोटे विमान ४५ मिनिटांनी लँडिंगच्या प्रयत्नात बारामती…

Read More
error: Content is protected !!