सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या विधिमंडळ गटाने आज दुपारी २ वाजता बैठक घेऊन सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेते म्हणून निवड केली. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता मुंबईतील लोक भवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, यावेळी हॉलमध्ये “अजित दादा अमर रहें”…
