अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सलग तिसऱ्यांदा खो-खो स्पर्धेत विजेतेपद
खो-खो मध्ये मनपास्तरावर विजय प्राप्त केलेल्या खेळाडूंसोबत प्रशिक्षक श्वेता कोळी, आकाश धनगर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महानगरपालिका स्तरावरील आंतरशालेय खो-खो स्पर्धा २१ ते २२ सप्टेंबर दरम्यान जिल्हा क्रीडा मैदानावर पार पडल्यात. यामध्ये महापालिकेत शाळांनी सहभाग घेतला होता. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सलग तिसऱ्यांदा विजेतेपद…
