स्व. कांताई जैन यांच्या स्मृतिदिनी ४४५ सहकाऱ्यांचे रक्तदान
रक्तदान शिबिराप्रसंगी रेडक्रॉसच्या चेअरमन मंगला ठोंबरे, ब्लड बँकेचे चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, रेडक्रॉसच्या पीआरओ उज्ज्वला वर्मा, जैन इरिगेशनचे वरिष्ठ व्हाईस प्रसिडेंट (पर्सेनल) सी.एस.नाईक व इतर सहकारी. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी ४४५ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच जळगाव शहरातील सेवाभावी संस्थांमध्ये…
