जैन इरिगेशनचे येत्या वर्षात १००० कोटींचे निर्यातीचे उद्दीष्ट : अनिल जैन
भागधारकांशी सुसंवाद साधताना कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन व्यासपीठावर अवधुत घोडगावकर, लेखापरिक्षक नविंद्रकुमार सुराणा, अशोक जैन, अजित जैन, अतुल जैन. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जगात प्रतिकूल परिस्थिती असताना ५०० कोटीची पाईप आणि इतर उत्पादने निर्यात व ३५० कोटींची फळप्रक्रिया उद्योगांमध्ये जैन इरिगेशन कंपनीने निर्यात केली. पाईप, सूक्ष्मसिंचन, टिश्यूकल्चर, फळ भाजीपाला प्रक्रिया…
