Home » Archives for 2025-08-19

पाचोरा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांसह वैशाली सूर्यवंशी यांचा भाजपात प्रवेश !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मागील काळात शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाची साथ सोडून अनेक आमदार तसेच कार्यकर्ते यांनी भाजपा तसेच इतर पक्षात प्रवेश केला. मात्र अशा या पडत्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या पाचोरा येथील वैशाली सुर्यवंशी यांनी मात्र आज मंगळवार दि.१९ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. सूर्यवंशी यांच्यासोबत पाचोरा शहर तथा तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि…

Read More

रे फाउंडेशन संघास “जळगाव बॉक्स क्रिकेट लीग २०२५” सिजन-२ चे विजेतेपद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : IT DigiTech Solutions द्वारे जळगाव जिल्ह्यातील सर्व समाजातील खेळाडूंचा समावेश करून जळगाव बॉक्स क्रिकेट लीग २०२५ (JBCL सीजन २) चे दि.१६ व १७ ऑगस्ट २०२५ रोजी गोरजाबाई टर्फ येथे यशस्वी आयोजन करण्यात आले. या बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले होते. सर्व संघामध्ये खेळाडू हे ग्रेड…

Read More

जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनच्या वतीने जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. यावेळी जैन इरिगेशनमधील कला विभागाचे उपाध्यक्ष विकास मल्हारा यांच्या हस्ते कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले. आजच्या दिनाचे औचित्यसाधून सर्व छायाचित्रकारांना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी शुभेच्छा दिल्यात. जागतिक छायाचित्र दिवसाच्या कार्यक्रमास छायाचित्रकार राजेंद्र माळी, हिमांशू पटेल,…

Read More

दिशा बोरनारे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना

निंभोरा ( वास्तव पोस्ट ) : निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथील मूळ निवासी व सध्या मुंबईत कार्यरत असलेले प्राचार्य अनिल बोरनारे यांची कन्या दिशा बोरनारे ही उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे.दिशा ही अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील नॉर्थ ईस्टर्न युनिवार्सिटी मध्ये डेटा सायन्स मध्ये उच्च पदवी घेणार आहे. सध्या सुरू असलेला ट्रेण्ड, भविष्यातील संभाव्य घटना आणि…

Read More

जळगाव तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूल चे वर्चस्व

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धा – २०२५ अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या बॅडमिंटनपटूंनी तीन सुवर्ण, एक रजत, एक कांस्य पदक मिळवत आपले वर्चस्व अधोरेखित केले. अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडानुभूती मधील बॅडमिंटन हॉल येथे स्पर्धा घेण्यात आली. या…

Read More
error: Content is protected !!