मानव सेवा माध्यमिक विद्यालयात जळगाव क्लायमेट वॉरियर उपक्रम संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे जळगाव क्लायमेट वॉरियर मोहीम अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्त शाळा या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्लास्टिक हे किती अपायकारक व हानिकारक आहे, प्लास्टिक वापरामुळे आरोग्यावर होणारे परिणाम या विषयावर योगी संघटना समन्वयक तसेच क्लायमेट वॉरियर चे प्रकल्प व्यवस्थापक गिरीश पाटील…
