चुंचाळे ग्रामपंचायत विरोधात आमरण उपोषणास सुरुवात
ग्रामसभा न घेतल्याचा गंभीर आरोप, निधी अपव्यातून प्रशासनाला जागे करण्याचा निर्धार चुंचाळे ( वास्तव पोस्ट ) : गेल्या दोन वर्षांपासून ग्रामसभा न घेणाऱ्या चुंचाळे ग्रामपंचायत विरोधात पत्रकारांनी आता रस्त्यावर उतरून लोकशाहीचा निर्धार केला आहे. ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारा विरोधात आजपासून प्राजक्ता संजय तायडे व सुजाता ठाकूर जोशी यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास सुरुवात झाली. उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे सहा…
