“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” : डॉ.नितीन विसपुते
कंपनीच्या सहकाऱ्यांशी संवाद साधताना चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक, समुपदेशक डॉ. नितीन विसपुते जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “भारतात दरवर्षी दहा लाख लोक व्यसनांमुळे मृत्युमुखी पडतात, त्यामुळे तितक्याच महिलांच्या कपाळाचे कुंकू पुसले जाते; खरं तर ऑपरेशन सिंदूर हे व्यसनमुक्तीसाठी अवलंबण्याची गरज आहे…” असे प्रतिपादन चेतना व्यसनमुक्तीचे संचालक डॉ. नितीन विसपुते यांनी केले. व्यसनमुक्तीनेच जीवन समृद्धीच्या…
