Home » Archives for 2025-05-28

महिलेची रस्त्यात प्रसूती ! जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले चौकशीचे आदेश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : चोपडा तालुक्यातील बोरमढी येथील एका आदिवासी महिलेची भर रस्त्यात प्रसूती झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेतली असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन वैद्यकीय पथकासह संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. प्राथमिक माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी…

Read More

जळगाव येथे कॅरम प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा हौशी कॅरम संघटना आणि तालुका कॅरम असोसिएशन, नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या जळगाव कॅरम प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन दिनांक १४ ते १५ जून २०२५ दरम्यान करण्यात येत आहे. या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांचे सहकार्य लाभले आहे….

Read More
error: Content is protected !!