संसदरत्न पुरस्कारासाठी खासदार स्मिता वाघ यांचा गौरव
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भाजपच्या खासदार स्मिता उदय वाघ यांना संसदरत्न पुरस्कार २०२५ साठी गौरविण्यात आल्याबद्दल जळगाव जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. देशभरातील १७ खासदारांमध्ये निवड झालेल्या खासदार वाघ या ‘समग्र कामगिरी’साठी हा पुरस्कार मिळवणाऱ्या देशातील पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यात…
