Home » Archives for 2025-05-11

म्हसावद येथे भीम गीतांचा उत्सव थाटात साजरा ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

म्हसावद ( वास्तव पोस्ट ) : परमपूज्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त म्हसावद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान आणि भीमसैनिक कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य भीम गीत व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या ख्यातनाम गायिका कडूबाई खरात यांच्या सादरीकरणाने वातावरण भारून टाकले, तर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Read More
error: Content is protected !!