Home » Archives for 2025-05-08

● ब्लॅक आउट : आईपीएल मधील पंजाब विरुद्ध दिल्ली सामना थांबवला ; प्रेक्षक आणि खेळाडू मैदानाबाहेर

धर्मशाला ( वास्तव पोस्ट ) : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लष्करी कारवाईदरम्यान, धर्मशाला येथे खेळला जाणारा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना सुरक्षिततेच्या कारणामुळे मधेच थांबविला आणि काही वेळाने तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मैदानावरील फ्लडलाईट्स पहिल्यांदा ९:२९ मिनिटांनी बंद करण्यात आले. यानंतर, खेळाडू आणि प्रेक्षक मैदानाबाहेर जायला निघाले. तथापि, सामना…

Read More

डॉ. रजनी सिन्हा यांची अखिल भारतीय दर्शन परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) च्या तत्त्वज्ञान विभागाच्या विभागप्रमुख डॉ. रजनी सिन्हा यांची अखिल भारतीय दर्शन परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अखिल भारतीय दर्शन परिषदेचे ६९ वे अधिवेशन झारखंड येथील रांची विद्यापीठात संपन्न झाले. यावेळी झालेल्या आमसभेत परिषदेच्या कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. यात सर्व समंती ने डाॅ. रजनी सिन्हा यांना…

Read More
error: Content is protected !!