म्हसावद – बोरनार येथे लवकरच मोठा सौर प्रकल्प उभारणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील
म्हसावद ( वास्तव पोस्ट ) : ग्रामीण भागातील वीज म्हणजे शेतकऱ्याच्या पिढ्यांची आशा आहे. जिल्ह्यात कधीच निधीचा अडथळा होऊ दिला नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी निधीची कधी कमतरता भासू दिली नाही, शेतकऱ्यांच्या शिवारात अंधार असू नये, त्याला दिवसा वीज मिळावी यासाठी कटिबद्ध असून पुढील टप्प्यात सौर प्रकल्प उभारणीवर भर दिला जाणार असून म्हसावद – बोरनार येथे…
