Home » Archives for मे 2025

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” : डॉ.नितीन विसपुते

कंपनीच्या सहकाऱ्यांशी संवाद साधताना चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक, समुपदेशक डॉ. नितीन विसपुते जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “भारतात दरवर्षी दहा लाख लोक व्यसनांमुळे मृत्युमुखी पडतात, त्यामुळे तितक्याच महिलांच्या कपाळाचे कुंकू पुसले जाते; खरं तर ऑपरेशन सिंदूर हे व्यसनमुक्तीसाठी अवलंबण्याची गरज आहे…” असे प्रतिपादन चेतना व्यसनमुक्तीचे संचालक डॉ. नितीन विसपुते यांनी केले. व्यसनमुक्तीनेच जीवन समृद्धीच्या…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी : अशोक जैन यांचे प्रतिपादन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राजवटीत अत्यंत सुशासन, न्यायप्रियता, सामाजिक समता, आणि सर्वसामान्यांच्या हिताचे राज्यकारभार केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही आधुनिक भारतात आदर्श ठरावी अशी आहे. त्यांच्या विचारातून समाजाला दिशा मिळते, असे मत जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केले. ३० मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…

Read More

जळगाव एम.आय.डी.सी. ला डी+ दर्जा ; ऐतिहासिक निर्णय

जिल्ह्यातील उद्योगांसाठी नवसंजीवनी ; औद्योगिक सवलतींचा मार्ग मोकळा जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि निर्णायक ठरू शकणारा निर्णय मंगळवारी मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जळगाव औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांना डी+ दर्जा (सवलतींचा झोन) देण्यास मान्यता…

Read More

महिलेची रस्त्यात प्रसूती ! जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले चौकशीचे आदेश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : चोपडा तालुक्यातील बोरमढी येथील एका आदिवासी महिलेची भर रस्त्यात प्रसूती झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेतली असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन वैद्यकीय पथकासह संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. प्राथमिक माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी…

Read More

जळगाव येथे कॅरम प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा हौशी कॅरम संघटना आणि तालुका कॅरम असोसिएशन, नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या जळगाव कॅरम प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन दिनांक १४ ते १५ जून २०२५ दरम्यान करण्यात येत आहे. या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांचे सहकार्य लाभले आहे….

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सावदा रेल्वे स्थानकाचे ऑनलाईन लोकार्पण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत जिल्ह्यातील सावदा रेल्वे स्थानकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झाले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले की, या स्थानकावर प्रवाशांसह शेतकऱ्यांसाठी रेक सुविधा निर्माण करण्यात आली असून, खत आणि केळी वाहतुकीसाठी ती उपयुक्त…

Read More

खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थे च्या अध्यक्षपदी संतोष मराठे

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्यातील एकमेव असलेली खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव या पतसंस्थेची दि. २१ रोजी झालेल्या संचालकांच्या बैठकित अध्यक्षपदी भुसावळ येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदीर येथील संतोष मराठे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी पारोळा येथील जयहिंद प्राथमिक विद्यामंदीर चे मुख्याध्यापक वना महाजन यांची निवड करण्यात आली. यावेळी खाजगी शाळा…

Read More

केळी संशोधन सल्लागार समितीवर जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ डाॅ. के.बी. पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ व उपाध्यक्ष डाॅ. के.बी. पाटील यांची राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिचीच्या (तिरुचिरापल्ली) संशोधन सल्लागार समितीवर नुकतीच निवड करण्यात आली. ही निवड पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा केळीच्या संशोधनाला दिशा देण्यासाठी होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन…

Read More

आंब्यांच्या ‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

‘मँगो फिस्टा’ आंबा प्रदर्शनाचे उद्घाटन करताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आंतरराष्ट्रीय आंबा तज्ज्ञ डॉ. आर.टी. गुंजाटे, अजित जैन, डॉ. सुधीर भोंगळे, डॉ. बीके, निशा जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन, अन्मय जैन व कंपनीचे सहकारी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड…

Read More

गौराई ग्रामोद्योग येथे आजपासून ‘मॅंगो फिस्टा’ आगळंवेगळं प्रदर्शन

१५० हून अधिक देशी-विदेशी व संकरित आंबा वाणांचा समावेश जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० हून अधिक जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योगच्या भव्य दालनात आयोजित केले आहे. ‘मॅंगो फिस्टा’ हे प्रदर्शन दि.२१ ते २२ दरम्यान सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल….

Read More

खरीप हंगाम २०२५ आढावा बैठक ; कृषी स्टॉल्सचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खरीप हंगाम २०२५ अनुषंगाने जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांसाठी विविध कृषी उत्पादने, खते, बी-बियाणे आणि प्रचार साहित्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले. या स्टॉल्सचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला रावेरचे आमदार अमोल…

Read More

मतदार यादी अद्यावतीकरणासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यात मतदार यादी अद्यावतीकरण प्रक्रिया सुरु असून या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना त्यांनी मतदार नोंदणी व यादीतील…

Read More

संसदरत्न पुरस्कारासाठी खासदार स्मिता वाघ यांचा गौरव

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भाजपच्या खासदार स्मिता उदय वाघ यांना संसदरत्न पुरस्कार २०२५ साठी गौरविण्यात आल्याबद्दल जळगाव जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. देशभरातील १७ खासदारांमध्ये निवड झालेल्या खासदार वाघ या ‘समग्र कामगिरी’साठी हा पुरस्कार मिळवणाऱ्या देशातील पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यात…

Read More

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात एक लाख सदस्य नोंदणीचे केले आवाहन जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “ना झुके हैं, ना बिके हैं, ना टूटे हैं, हम बाळासाहेब के चेले हैं, खुलकर लड़े हैं और खुलकर जिए हैं !” या जोशपूर्ण शायरीने सुरुवात करत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित…

Read More

जिल्हा खरीप हंगामासाठी सज्ज ; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप नियोजन बैठक संपन्न

खत, बी, बियाणे कंपनीकडून लिंकिंग केल्यास सक्त कारवाई : पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील खरीप हंगामाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, जिल्हाधिकारी कार्यालयात आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक संपन्न झाली. खत, बी, बियाणे याबाबत कोणतीही लिंकिंग केल्यास संबंधित कंपनीवर…

Read More
error: Content is protected !!