केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एजुकेशन  सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक जीवनात पुरुषांप्रमाणेच महिलांचे योगदान देखील मोलाचे असते. परंतु अनेक ठिकाणी पुरुषांसारखे समान अधिकार महिलांना दिले जात नाहीत. समाजासाठी महिलांनी दिलेल्या योगदानाचं महत्त्व समजण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना समान अधिकार  देण्याच्या उद्देशाने…

Read More

रेडियो मनभावन तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सामुदायिक रेडियो मनभावन ९०.८ एफ.एम. च्या माध्यमातून जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधून आपल्या मखमली आवाजाने श्रोत्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करणाऱ्या जादुई आवाजाच्या प्रिया सफळे, कांचन पाटील, जयश्री भोसले, निलम पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे, रेडियो मनभावनचे संचालक अमोल देशमुख, जनसंपर्क अधिकारी…

Read More

मानव सेवा विद्यालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा विद्यालयात आज दि. ८ मार्च शनिवार रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. महिला दिनानिमित्त इयत्ता १ ली ते ९ वी च्या वर्गातील विद्यार्थिनींनी कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा साकारुन आपल्या…

Read More

राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबीर उद्घाटन सोहळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च,जळगाव च्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित विशेष हिवाळी शिबीराचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रम अध्यक्ष महाविद्यालयाचे संचालक डॉ.बी.व्ही.पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभात बोलताना कार्यक्रम अध्यक्ष यांनी युवकांनी समाजसेवेचे महत्त्व ओळखून राष्ट्रीय सेवा योजनेतून व्यक्तिमत्त्व विकास व…

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे विवीध क्षेत्रातील ४१ महिलांचा सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जागतिक महिला दिनानिमित्त दि.७ मार्च रोजी विवीध क्षेत्रातील ४१ महिलांचा हॉटेल आयव्हरी टस्क येथे सन्मान आणि सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार स्मिता वाघ, गोदावरी फाऊंडेशन च्या डॉ.केतकी पाटील, आय.एम.ए. च्या सचिव डॉ.अनिता भोळे, जळगाव शहर महानगरपालिका च्या उपायुक्त निर्मला गायकवाड, तसेच धनश्री शिंदे, अश्विनी गायकवाड, डॉ.आरती शिलाहार प्रमुख अतिथी…

Read More

प.वि. पाटील विद्यालयात अभ्यास जत्रा उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे अभ्यास जत्रेचे आयोजन करण्यात आले. सदर अभ्यास जत्रेचे उद्घाटन एम.जे. कॉलेज मराठी विभागाच्या प्रा. संध्या महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित माहिती, चित्र, प्रोजेक्ट, मॉडेल, तक्ते, चित्रफीत, कार्ड यांचा वापर करून…

Read More

शिवसेना जिल्हाध्यक्षपदी कुलभूषण पाटील यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी जळगाव महानगरपालिकेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही निवड केली. दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेल्या पक्षफुटीनंतर जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार यावर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु होती. अखेर कुलभूषण पाटील यांच्या रूपाने शिवसेना उबाठा पक्षास…

Read More

के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात स्नेहसंमेलन संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत स्नेहसंमेलन अनुगुंज २के२५ ला प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचे करीता  पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून प्रमुख मान्यवर डॉ.शुभदा कुलकर्णी व डॉ.ममता दहाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ.सी.एस. पाटील, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा. गणेश पाटील, एचआर विभाग प्रा.श्रुतिका घरडे यांचे…

Read More

जैन इरिगेशन सिस्टीम्सच्या आस्थापनांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट) : ‘सुरक्षा आणि स्वास्थ विकसित भारतासाठी आवश्यक’ ही प्रतिज्ञा घेऊन राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची सुरवात जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये झाली. जैन फार्मफ्रेश फूडच्या जैन फुड पार्क, जैन व्हॅली, जैन एनर्जी पार्क,  जैन अॅग्रीपार्क, प्लास्टिक पार्क यासह गांधी रिसर्च फाऊंडेशन, अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. दि.४…

Read More

ऑस्ट्रेलिया ला तुडवत भारत आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये

दुबई ( वास्तव पोस्ट ) : विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आजच्या विजयासह भारतीय संघ स्पर्धेत अपराजित राहिला आणि अंतिम फेरीत पोहोचला. भारताने २६५ धावांचे लक्ष्य ४८.१ षटकांत ६ गडी गमावून पार केले. यासह मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला स्थान मिळवण्यात यश मिळण्याची…

Read More

मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला पदाचा राजीनामा ; सरपंच देशमुख हत्या प्रकरण

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, अखेर राज्य सरकारचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दि. ४ मार्च मंगळवार रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा…

Read More

स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : तिसऱ्या स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे २५ फेब्रुवारी २०२५ ते २ मार्च २०२५ दरम्यान आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यामार्फत केले होते. या स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा पोलीस कवायत मैदान व अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर घेण्यात आली….

Read More

गजाला पिंजारी या चिमुकलीचा यंदा पहिला रोजा !

ऐनपूर ( वास्तव पोस्ट ) : मुस्लिम धर्मीय पवित्र रमजान महिन्याला दि.२ मार्च पासून सुरवात झाली. दि.३ मार्च रोजी गजाला इकबाल पिंजारी या इयत्ता दूसरीत शिकणाऱ्या ७ वर्षीय मुलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वी पूर्ण केला. गजाला पिंजारी ही चिमुकली रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते इकबाल पिंजारी यांची मुलगी आहे. रमजान, हा…

Read More

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या २६७ विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘छावा’ चित्रपट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘कुठलाही इतिहास हा शौर्य, पराक्रम, कठिणातून कठिण प्रसंगातही ध्येय कसे साधायचे, आपल्या जवळ जे आहे त्या संसाधनांमध्ये विजयश्री कशी मिळवावी हे शिकवतो. त्याकडे बघण्याची दृष्टी मात्र तशी पाहिजे.’ लेखन, ग्रंथ, गड, किल्ले, बुरुज, मंदिर हे इतिहासात घडलेल्या गोष्टी, घटनांचे आज ही साक्षीदार आहेत. ह्याच इतिहासात गुलामगिरीला झुगारून जनतेच्या प्रती…

Read More

चांदोरकर प्रतिष्ठानच्या कथा- कथक या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित कथा- कथन या कार्यक्रमाचे आयोजन भैय्यासाहेब गंधे सभागृहात करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार ऐश्वर्या परदेशी यांनी गुरुवंदना सादर केली. त्यानंतर अनुभूती इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी कृष्णा क्षीरसागर, आयुष बारी, वीर भंडारी, आमलान रथ, समीक्षा पवार, अनुभूती चौधरी, देवबोध हलदेकर, यांच्या तबलावादनाने झाली….

Read More
error: Content is protected !!