Home » Archives for 2025-03-10

३१ महिला बचत गटांनी १०० टक्के करवसुली दिल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. स्त्रियांनी केवळ घरापुरत्या न राहता उद्योग, समाजसेवा आणि प्रशासनातही मोठी झेप घ्यावी.” स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन यांसारख्या योजनांमध्ये महिलांनी पुढाकार घेतला आहे. महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही, त्यामुळे महिलांनी स्वावलंबी बनावे! ओला आणि सुका कचरा वेगळा केल्यास त्याचा पुनर्वापर होऊन…

Read More

धुळे येथे जमनाबेन लोकसेवक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

प्रदीप शर्मा यांना पुरस्कार प्रदान करताना उदय महाजन, नरेश यादव, विजय तांबे, डॉ. सुगन बरंठ, रमेश दाणे धुळे ( वास्तव पोस्ट ) : मानवासाठी गायीचे दूध, शेण अत्यंत उपयुक्त ठरले आहे. गोसेवेचा घराघरात संस्कार रुजणे ही काळाची गरज आहे. ‘घरटी एक गाय!’ हेच तत्त्व अंगीकारलं पाहिजे. गोपालन हा संस्कार आहेच शिवाय सर्व बाजूंनी विचार केल्यास…

Read More

अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सुरुवातीलाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. अजित पवार यांनी अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यापूर्वी शेषराव वानखेडे यांनी १३ वेळा, जयंत पाटील यांनी १० वेळा आणि सुशीलकुमार शिंदे ९ वेळा अर्थसंकल्प सादर केलाय….

Read More
error: Content is protected !!