जैन इरिगेशन सिस्टीम्सच्या आस्थापनांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा
जळगाव ( वास्तव पोस्ट) : ‘सुरक्षा आणि स्वास्थ विकसित भारतासाठी आवश्यक’ ही प्रतिज्ञा घेऊन राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची सुरवात जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये झाली. जैन फार्मफ्रेश फूडच्या जैन फुड पार्क, जैन व्हॅली, जैन एनर्जी पार्क, जैन अॅग्रीपार्क, प्लास्टिक पार्क यासह गांधी रिसर्च फाऊंडेशन, अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. दि.४…
