Home » Archives for 2025-02-15

ई पिक पाहणीत उत्कृष्ठ कामगिरी बद्दल सुरेश पाटील यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

शिरसोली ( वास्तव पोस्ट ) : सन २०२४-२५ या वर्षांत महसूल प्रशासना अंतर्गत जळगाव तालुक्यातील म्हसावद मंडळ मध्ये मौजे कुऱ्हाडदे गावात डिजिटल क्रॉप सर्व्हे (ई पिक पाहणी) या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आज दि.१५ शनिवार रोजी अप्पर मुख्य सचिव महसूल व वनविभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते तसेच जळगांव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते पोलीस पाटील…

Read More

१०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत पालक सचिव तथा अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीसाठी प्रभावी उपाययोजना ठरवण्यात आल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील योजनांची सद्यस्थिती आणि आगामी कार्यवाहीबाबत सविस्तर सादरीकरण केले. प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करून शासनाच्या योजना…

Read More

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : संत रविदास महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये पोचविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन काहूरखेडा ता. भुसावळ येथील राधाकृष्ण संत शिरोमणी गुरु रविदास मंदिर यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वस्त्र उद्योगमंत्री संजय सावकारे आमदार चंद्रकांत पाटील, दिपनगर…

Read More

भारताची सुजान पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर : परीक्षित बऱ्हाटे

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनेक अमुलाग्र बदल होताना दिसून येत आहेत, या बदलांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांसोबतच विद्यार्थी व पालकांनी देखील समजून घेतले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण हे एकविसाव्या शतकातील नव्या युगाला सामोरे जाणारे शिक्षण आहे हे धोरण यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असून भारताची सुजान व सुशिक्षित पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर…

Read More

शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे यशस्वी पाऊल भविष्याच्या दिशेने : आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव ( वास्तव पोस्ट ) : येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन, वार्षिक पारितोषिक वितरण आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, येणाऱ्या…

Read More
error: Content is protected !!