Home » Archives for 2025-02-12

जेईई मुख्य परीक्षेत हेत रिद्धी सचिन शेठ जळगाव जिल्ह्यात प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील हेत रिद्धी सचिन शेठ याने JEE 2025 मुख्य परीक्षेत भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र गणित या विषयातून ९९.९५ पर्सेंटाइल गुण मिळवून जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक संपादन केला आहे. हेत रिद्धी सचिन शेठ याचे हे यश त्याच्या समर्पणाचे आणि मेहनतीचे फलित मानले जात आहे. हेतने आपल्या यशाबद्दल बोलताना सांगितले की,…

Read More

शुभम पाटकुलकर यांची महसूल सहाय्यक पदी निवड

विटा ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा सांगली येथील शुभम सूर्यकांत पाटकुलकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महसूल सहायक पदी निवड करण्यात आली. शुभम यांची आई शिक्षिका तर वडील महानिर्मितीमध्ये ऑपरेटर पदी कार्यरत आहेत. शुभम यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुणे येथे कठोर मेहनत करत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत…

Read More

जळगाव औद्योगिक क्षेत्राला ‘डी प्लस ‘ झोन करण्यासाठी अर्थमंत्री सकारात्मक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव मधील औद्योगिक वसाहत ही ‘डी -झोन’ मध्ये असल्यामुळे इतर जिल्ह्यातील उद्योगांना ज्या सवलती मिळतात, ते इथे मिळत नाहीत. त्यामुळे ‘डी -प्लस’ झोनचा दर्जा मिळावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अनुकूलता दर्शविली. तसेच जिल्ह्याला मंजूर ५७४.५९ कोटी हा नियतव्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

ऐनपूर पुर्नवसन संघर्ष समितीचे जलसमाधी आंदोलन यशस्वी : उप कार्यकारी अभियंता बागुल यांचे आश्वासन

ऐनपूर ( वास्तव पोस्ट ) : ता रावेर येथील पुर्नवसन संघर्ष समितीच्या वतीने येथील सुस्ती तापी नदी पात्रात जल समाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास पूर्नवसनचे उप अभियंता बागुल यांनी भेट देवून आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. आंदोलकांना आश्वासन मिळाल्यानंतर सहा तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान पुर्नवसन संघर्ष समिती गेल्या दहा वर्षा पासून राहिलेली घरं…

Read More
error: Content is protected !!