Home » Archives for 2025-02-01

ओरियन इंग्लिश मिडियम स्टेट बोर्ड स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीच्या ओरियन इंग्लिश मिडियम स्टेट बोर्ड स्कूल येथे ‘परंपरा- संस्कृती से समृध्दी की ओर’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक सोहळ्याच्या पहिल्या दिवशी नर्सरी ते चौथी पर्यंतच्या चिमुकल्यांनी रेट्रो टू मेट्रो या संकल्पने अंतर्गत विविध कलाविष्कार सादर केले. त्यामध्ये राजेश…

Read More

शाळा भेटी अंतर्गत शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः घेतली कवायत !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे दर्जेदार शिक्षण मिळावे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने शासनाने शंभर दिवसाचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत सर्व अधिकाऱ्यांना शाळा भेटी सक्तीच्या करण्यात आलेल्या असून सर्व अधिकारी नियमित शाळा भेटी करत आहेत. प्रत्येक शनिवारी शिक्षण आयुक्तांपासून तर थेट केंद्रप्रमुखांपर्यंत प्रत्येक…

Read More

योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांच्या योग विषयक ग्रंथाचे प्रकाशन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांच्या योगविषयक ग्रंथाचे मान्यवरांच्या  उपस्थितीत प्रकाशन झाले. डॉ. देवानंद सोनार यांनी लिहिलेल्या ‘हठप्रदीपिका : योगांग परिचय प्रचलित विधींसह’ या ग्रंथामध्ये स्वामी स्वात्माराम यांनी संस्कृत भाषेमधून श्लोकबद्ध केलेल्या हठप्रदीपिका या ग्रंथाचे प्रचलित विधिंसह वर्णन केलेले आहे….

Read More

शेतकऱ्यांच्या सुविधा हाच सरकारचा प्राधान्यक्रम : पालकमंत्री पाटील

कासोदा उपबाजार समितीत ५० लाखांच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न धरणगाव ( वास्तवपोस्ट ) : “शेतकऱ्यांना आधुनिक आणि उत्तम बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांच्या सोयीसाठी बाजार समित्यांचे आधुनिकीकरण केले जात आहे. कासोदा उपबाजाराचा काँक्रिटीकरणामुळे बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सोईचे होणार असून बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील.” शेतकऱ्यांच्या सुविधा हाच सरकारचा प्राधान्यक्रम…

Read More

आई-वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी संघर्ष करा : जतीन मेढे

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : एका वर्गातून पुढच्या वर्गात जाणे म्हणजे शिक्षण नाही तर ज्ञान मिळवणे व त्या ज्ञानाचा प्रत्यक्षपणे दैनंदिन जीवनात वापर करणे याला शिक्षण म्हटले पाहिजे. पाठ्यपुस्तकातील धड्यांचा परीक्षेपुरता अभ्यास न करता जीवनात देखील त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. संकटाला घाबरू नका, नीतिमत्ता व प्रामाणिकपणा सोडू नका. दुसऱ्यांच्या भावना जपून घेतल्या पाहिजे. विद्यार्थ्यांनी…

Read More
error: Content is protected !!