Home » Archives for फेब्रुवारी 2025

शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

पुणे ( वास्तव पोस्ट ) : स्वारगेट बसस्थानक आगारात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय रामदास गाडे यास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी मध्यरात्री शिरुर तालुक्यातील एका गावातून अटक केली. सुमारे ७० तासांचा शोध मोहीमेनंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. सापळा रचून ऊसाच्या शेतातून केली अटक संशयित दत्तात्रय गाडे हा घटनेनंतर…

Read More

ग्रामीण भागात ‘हर घर जल’ योजनेची प्रभावी अमंलबजावणी करा ; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील प्रत्येक गावाला स्वच्छ आणि सुरक्षीत पाणी पुरवठा, शाश्वत स्वच्छता यासोबतच ‘हर घर जल’ योजनेद्वारे १०० टक्के घरगुती नळ जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मराठवाड्याचा दुष्काळ संपविण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read More

डॉ. विजेता सिंग यांचा चेन्नई येथील राष्ट्रीय परिषदेत सहभाग

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेमध्ये येथील एस.एस. मणियार लॉ कॉलेजमधील प्रा.डॉ. विजेता सिंग यांनी सहभाग घेतला. या परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या खान्देशातील त्या एकमेव प्राध्यापिका होत्या. चेन्नई येथील स्कूल ऑफ लॉ, वेल टेक रंगराजन डॉ. सगुंथला आर. अँण्ड डी. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीतर्फे ही परिषद घेण्यात आली….

Read More

जळगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचा शासन निर्णय निर्गमित ; जिल्ह्याच्या प्रगतीला मिळणार चालना

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहराच्या विमानतळाच्या विस्तारीकरण व विकासासाठी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून, आज दि २७ फेब्रूवारी यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. ही विकास प्रक्रिया जळगाव जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरेल आणि व्यावसायिक, औद्योगिक तसेच नागरी विकासाला गती देईल. शासन निर्णयानुसार जळगाव विमानतळाच्या मूळ ४१ हेक्टर इतक्या जमीनीव्यतिरिक्त विस्तारीकरण करण्याकरीता…

Read More

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मायमराठीच्या नामघोषाने दुमदुमले शहर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘अभिजात मराठी…अभिमान मराठी…, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या घोषणांनी काव्यरत्नावली परिसर मराठीमय झाला. निमित्त होते, मराठी भाषा गौरव दिनाचे. मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी काव्यरत्नावली चौकातून ग्रंथ दिंडी व शोभायात्रेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. साहित्यिक माया धुप्पड यांनी…

Read More

सिकलसेल ग्रस्त रुग्णांसाठी अविरत काम करणारे आदर्श संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील यांचा सत्कार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील सुप्रसिद्ध असलेली हॉटेल मराठा येथे हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत रुग्णसेवक माधवराव घोगरे त्याचप्रमाणे तेथील अन्य त्यांचे सहकारी यांनी आयोजित केलेल्या मानवतेचा सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बाळापुर विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार निलेश देशमुख, ह.भ.प. सुखदास महाराज गाडेकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमास…

Read More

महाविद्यालयीन विद्द्यार्थ्यांसाठी सॉफ्ट स्कील कार्यशाळेचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात दि.२८ रोजी सकाळी १० ते सायं ५.०० या वेळेत सॉफ्ट स्कील या विषयावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा ही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांना मिळालेल्या PMUSHA या केंद्रशासनाच्या उपक्रमावर आधारित आहे. कार्यशाळेचे नियोजन के.सी.ई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र…

Read More

मॅथेक्स महाराष्ट्र जिल्हास्तरीय परीक्षेत दिशा राणे प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांच्या गणित विषयातील बुध्यांकाचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने मॅथेक्स गणित प्राविण्य या परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेमध्ये जिल्हास्तरातून विद्यार्थी प्रविष्ट होतात. ज्यामध्ये खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलची दिशा गिरीश राणे ही इयत्ता आठवीची विद्यार्थीनी गणित प्राविण्य मॅथेक्स या परीक्षेमध्ये लेवल एक मध्ये जिल्हास्तरीय…

Read More

धक्कादायक : पुण्यात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार !

PUNE BUS RAPE : पुण्यात बस आगारामध्ये एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली असून त्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने पथके रवाना झाली आहेत. पुणे ( वास्तव पोस्ट ) : पुण्यात आज एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. येथे बस आगारामध्ये उभ्या केलेल्या…

Read More

‘बालस्नेही पुरस्कार २०२४’ साठी नाशिक विभागातून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व्दारा आयोजित ‘बालस्नेही पुरस्कार २०२४’ या पुरस्कारा करीता उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकन प्रकारात नाशिक विभागात सर्वोत्तम कार्य केल्याबद्दल जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची निवड करण्यात आली आहे. बालहक्क संरक्षण तसेच जळगाव जिल्ह्यातील कुपोषण मुक्तीसाठी केलेल्या भरीव कार्याची दखल घेत, महाराष्ट्र राज्य बाल हक्क…

Read More

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य ; नाहरकत प्रमाणपत्र मुदतीत सादर करण्याचे आवाहन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सन २०२३ या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेअंतर्गत ५००० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल २ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे. यासाठी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी केलेले कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाहीं तथापि ज्यांच्या…

Read More

मु.जे. महाविद्यालयात इन्स्ट्रूमेंटल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुळजी जेठा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने दि.२४ आणि २५ फेब्रुवारी, २०२५ रोजी विद्यापीठस्तरीय दोन दिवसीय इन्स्ट्रूमेंटल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आय.क्यू.ए.सी. संचालक डॉ. केतन नारखेडे अध्यक्ष म्हणून लाभले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी Infra- Red (IR) spectroscopy, Atomic Absorption spectroscopy (AAS), UV-Visible spectroscopy and Gas chromatography (GC) विषयी…

Read More

श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश

प्रविणऋषी म. सा. व तीर्थेशऋषीजी म. सा. यांच्यासाठीच्या स्वागतपर शोभायात्रेमध्ये सहभागी मान्यवर समाजबांधव जळगाव (वास्तव पोस्ट ) : ‘अर्हम विज्जा’चे प्रणेते, श्रमण संघीय उपाध्याय प्रवर, ओजस्वी वक्ता श्री प्रविणऋषीजी महाराज व मधुरगायक, सेवाभावी श्री तीर्थेशऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासा निमित्त गणपतीनगर स्थित स्वाध्याय भवन येथे मंगल प्रवेश झाला. जळगावकरांच्या प्रेमापोटी ‘वर्षी-तप’ सारखी कठीण तपश्चर्या…

Read More

न्यायदंडाधिकारी नरेश बारी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी नरेश सोमा बारी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून विधी विभागाच्या वतीने “निगोशियबल इन्स्ट्रुमेंट्स विथ रेफरेन्स टु डिसओनर ऑफ चेक इन इंडिया अँड ॲनालिटीकल स्टडी” या विषयावर डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. एस.एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. विजेता सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच.डी….

Read More

एकनाथ शिंदे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर ; नियोजनासाठी बैठक संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आभार दौऱ्याच्या नियोजनासाठी आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथजी शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्याच्या स्वागतासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी भव्य आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अजिंठा विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता…

Read More
error: Content is protected !!