“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” जानेवारी २०२५ चा लाभ सुरु !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जानेवारी २०२५ महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. २६ जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते, त्यानुसार लाडकी…

Read More

एसटीच्या टप्पा वाहतूक सेवेची भाडेवाढ करण्यास मान्यता ; २५ जानेवारी मध्यरात्रीपासून १४.९५ टक्के भाडेवाढ लागू !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दिनांक २५ जानेवारी २०२५ (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) पासून अंमलात येईल, अशी माहिती राज्य परिवहन प्राधिकरणाने दिली आहे. वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल,…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष”

वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली, अर्जासाठीची प्रक्रिया पेपरलेस मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. ही…

Read More

जैन श्राविका मंडळाच्या अध्यक्षा पदी प्रतिभा जैन यांची निवड ; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन श्राविका मंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य उद्घाटन सोहळा लाल मंदिरात नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंडळाच्या नूतन अध्यक्षा प्रतिभा जैन आणि सचिव वंदना जैन, रिता पाटणी यांनी औपचारिकपणे पदभार स्वीकारला. कार्यक्रमास अनुभूती शाळेच्या संचालिका निशा जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या, तर विशेष अतिथी अपूर्वा राका, इनरव्हील क्लब…

Read More

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे दुर्घटनेतील जखमींची घेतली भेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काल झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील जखमींची गोदावरी हॉस्पिटल येथे भेट घेऊन आस्थेने चौकशी केली. त्यांनी जखमींच्या नातेवाईकांना भेटून दिलासा देत, “काळजी करू नका, शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. जखमी लवकरच बरे होतील,” असे सांगून त्यांच्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी…

Read More

अखेर सूरत गेट ते निमखेडी रस्त्याच्या डागडूजीस सुरवात ; ९ कोटींच्या काँक्रीट रस्त्याची आठ महिन्यातच लागली होती वाट !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरात गेल्या काही महिन्यांपासून प्रमुख तसेच कॉलनीतील रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने सुरु आहेत. यातच गेल्या सात-आठ महिन्यांपूर्वी सूरत गेट ते निमखेडी ( जूना महामार्ग ) हा रस्ता पूर्णपणे काँक्रीटचा करण्यात आला होता. अनेक वर्षानंतर या रस्त्याचे काम हाती घेतल्याने, तसेच शहरात जाण्यासाठी हा सोईचा मार्ग असल्याने परिसरातील नागरिकांना लॉटरी लागल्यामय…

Read More

रायगडा रेल्वे स्थानकात मालगाडीवर बसलेल्या व्यक्तीचा विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने मृत्यू !

ओडिशा ( वास्तव पोस्ट ) : रायगडा रेल्वे स्थानकावर एक भीषण अपघात झाला. मालगाडीत बसलेल्या एका व्यक्तीने हाय व्होल्टेजच्या वायरला स्पर्श केला आणि डोळ्याची पापणी पडण्या च्या आताच तो आगीचा गोळा होऊन खाली पडला. संपूर्ण भाजल्याने त्या व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. समोर आला आहे. यात विजेचा धक्का लागून त्या व्यक्तीला…

Read More

आदिवासी आश्रम शाळांची वेळ १ फेब्रुवारी पासून बदलणार !

गडचिरोली ( वास्तव पोस्ट) : आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळांच्या वेळेत १ फेब्रुवारीपासून बदल होणार असून, शाळा आता सकाळी ११ वाजेपासून सुरू होतील, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळेत आयोजित आदिवासी पालक व लाभार्थी मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. या…

Read More

चहा विक्रेत्याने आगीची अफवा पसरवल्याने जळगाव रेल्वे दुर्घटना घडली: उपमुख्यमंत्री अजित पवार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि २२ बुधवार रोजी परधाडे ते माहिजी दरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताचे खरे कारण समोर आले आहे. काल संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागल्याचा समज झाल्याने झालेल्या गोंधळामुळे प्रवाशांनी भितीपोटी डब्यातून खाली उड्या मारल्या. आणि नेमके याच वेळी बाजूच्या रेल्वे रुळावरुन कर्नाटक एक्सप्रेस आल्याने त्याखाली काही…

Read More

‘केसीई क्रीडा महोत्सव २०२५’ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरेल : कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा स्पर्धा तुमच्यातील नेतृत्व सिद्ध करते. सामाजिक माध्यमांच्या आहारी न जाता विद्यार्थ्यात नेतृत्व क्षमता,सांघिक भावना,अपयश पचवण्याची क्षमता यासह गुणवत्ता,सचोटी निर्माण व्हावी यासाठी खेळ महत्वाची भूमिका ठरत असतात. के.सी.ई.एस. क्रीडा महोत्सव याची साक्ष आहे. के.सी.ई.सोसायटी सलंग्न संस्था अशा स्तुत्य क्रीडा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरेल यात शंका नाही…

Read More

परधाडे – माहीजी स्थानका दरम्यान कर्नाटक एक्सप्रेस खाली चिरडून ११ प्रवाशांचा मृत्यू !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव पासून ३५ किलोमीटर अंतरावर परधाडे ते माहेजी या रेल्वे स्थानका दरम्यान भीषण दुर्घटना घडली असून यात ११ रेल्वे प्रवासी मृत तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समजते. यात जखमींची अवस्था बघता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनूसार आज बुधवार दि २२ रोजी संध्याकाळी ५ वाजता अचानक पुष्पक…

Read More

जीवनात यश आणि अपयश पचविण्याची क्षमता खेळा मुळेच येते : जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेस जिल्हा क्रीडा संकुल येथे आज उत्साहात सुरवात झाली. स्पर्धेचे उदघाटन जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा…

Read More

केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे हिवाळी शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, संलग्नित केसीईसोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव, राष्ट्रीय सेवा योजनाविभागाकडून दि १५ जानेवारी ते दि २१ जानेवारी या कालावधी मध्ये दत्तक गाव मोहाडी येथील कै.गोटूभाऊ सोनवणे माध्यमिक विद्यालय मोहाडी, ता.जि. जळगाव येथे हिवाळी श्रम संस्कार शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ….

Read More

डेक्कन प्रीमियर कॅरम लीगमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्सचा ‘जैन सुप्रिमोज कॅरम’ संघ विजेता

डेक्कन प्रीमियर कॅरम लीग मध्ये विजयी ठरलेल्या जैन सुप्रिमोज संघाला चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविताना मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : डेक्कन प्रीमियर कॅरम लीग सीझन-३ भव्य पद्धतीने संपला. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या ‘जैन सुप्रिमोज’ कॅरम संघाने पहिल्यांदाच सहभाग घेतला. पहिल्याच प्रयत्न अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत विजय खेचून आणला. संपूर्ण भारतातून आठ…

Read More

CAS अंतर्गत प्राध्यापकांच्या स्थाननिश्चितीबाबत अन्याय ; एन मुक्ताचे शिक्षण सहसंचालकांना निवेदन

सहसंचालक शिक्षण विभाग जळगाव यांना निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष तथा प्राध्यापक जळगाव ( वास्तव पोस्ट ) : CAS अंतर्गत प्राध्यापकांचे उद्बोधन व उजळणी वर्ग वेळेवर न झाल्यामुळे स्थाननिश्चिती रुजू दिनाकांपासून दिली गेली नाही, उद्बोधन व उजळणी वर्ग झालेल्या दिनाका पासून करण्यात आली. तरी सदरील शासन परिपत्रकानुसार सर्व प्राध्यापकांना त्यांच्या मुळ दिनांकापासून स्थाननिश्चिती देण्यात यावी, अशी…

Read More
error: Content is protected !!