के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे अविष्कार २०२४ संशोधन स्पर्धेत विद्यापीठ स्तरावर यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव द्वारे घेण्यात आलेल्या अविष्कार २०२४ या स्पर्धेचे विद्यापीठ स्तरावर आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास ३६३ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या श्रेणीत पोस्टर द्वारे संशोधन सादर केले. यापैकी एकूण ४८ संघांची निवड करण्यात आली. द्वितीय फेरी मध्ये के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे तीन संघ…

Read More

सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी कडून प्रथम जागतिक योग दिनानिमित्त ध्यान कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : संयुक्त राष्ट्र संघाने नुकताच २१ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक ध्यान दिन’ म्हणून जाहीर केला. मूळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी यांच्या वतीने प्रथम जागतिक ध्यान दिनानिमित्त ध्यान साधना कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही ध्यान साधना कार्यशाळा दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता आनंदयात्री योग…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले दिवंगत संतोष देशमुख यांच्या परिवाराचे सांत्वन

बीड ( वास्तव पोस्ट ) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होईल या दृष्टिकोनातून शासन काम करीत आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींना फाशी दिली जाईल यासाठी मी स्वतः या प्रकरणात पूर्ण लक्ष देणार आहे, अशी ग्वाही देतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांच्या सांत्वन भेटप्रसंगी ते बोलत होते….

Read More

नॅकच्या नवीन मूल्यांकन आणि मानांकन संदर्भात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दोन टप्प्यातील नॅक मान्यता मध्ये सुधारणांसाठी आत्मनिरीक्षण आणि धोरण एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रातून महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना नॅक बंगलोर संस्थेकडून करावयाच्या नवीन मूल्यांकन आणि मानांकन…

Read More

कल्याण प्रकरण ; कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आले असून कारवाई सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या…

Read More

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या फाऊंडर्स डे प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन दर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव, शिक्षणाचा प्रवास, रमाबाईंसोबतचा विवाहप्रसंग, चवदार तळ्यासाठी केलेला महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, बाबासाहेब आणि संविधान, आम्ही भारताचे नागरिक संविधान अंगीकारत असल्याचा क्षण, बाबासाहेबांचे आर्थिक विकासाबाबात व शिक्षण आणि धर्माबाबतचे मानवता, बंधुत्व, समता यासाठी आपली कर्तव्य याबाबतचे विचार, संविधानाची महानता समानतेचा , स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा,…

Read More

खान्देश एज्यूकेशन सोसायटी अंतर्गत ज्यूनिअर, सिनिअर तसेच नर्सरी वर्गाची सहल उत्सात संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर जळगाव ज्युनिअर बालवाडी वर्गाची हिवाळी सहल दि.१६ सोमवार रोजी पाळधी गणपती मंदिर, साईबाबा मंदिर, अमळनेर नवग्रह मंदिर, कपिलेश्वर येथे नेण्यात आली. तसेच दि.१७ मंगळवार रोजी नर्सरी वर्गाची सहल पाळधीचे गणपती मंदिर व साईबाबा मंदिर येथे नेण्यात आली. दि १८ रोजी सीनियर…

Read More

जैन हिल्स कृषिमहोत्सवामध्ये मिळतोय हायटेक शेतीचा मूलमंत्र : एस.एस. म्हस्के

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचे साधन म्हणजे शेती उद्योगाकडे बघितले जाते. अजूनही शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करीत आहे त्याला नैसर्गिक फटका बसला की तो नैराश्याच्या गर्तेत अडकला जातो ही वस्तुस्थिती समाजात आहे. याउलट परिस्थिती जैन इरिगेशनच्या जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार या…

Read More

तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना २४ तासांच्या आत अटक ; जिल्हाधिकारींनी दिले कडक कारवाईचे आदेश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गिरणा नदीतून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आरोपी आबा ईश्वर कोळी, योगेश ईश्वर कोळी, दिनेश सोमा कोळी, गणेश सोमा कोळी यांनी तलाठी दत्तात्रय पाटील यांच्यावर हल्ला चढवला, ज्यात त्यांच्या…

Read More

नीलकमल बोट दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदन

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रातील बुचर आयलँडनजिक नीलकमल कंपनीच्या प्रवाशी बोटीला नौदलाच्या बोटीने दिलेल्या धडकेत एकूण ११० प्रवाशांपैकी ९६ प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

आपल्यातील क्षमता ओळखून करियर निवडा : डॉ.शिल्पा बेंडाळे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयाचे, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात दोन दिवसीय युवा स्पंदन वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. ढोल ताशांच्या गजरात या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या डॉ.शिल्पा बेंडाळे व केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी व सांस्कृतिक प्रमुख शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज निषेध

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भारतीय घटनेचे शिल्पकार तसेच दिन दुबळ्यांचे कैवारी तथा समस्त मानवाला हक्क आणि अधिकार प्रदान करून त्याचे आयुष्य स्वर्गापेक्षा अधिक सुंदर बनवणारे विश्वरत्न डॉ. भिमराव रामजी आंबेडकर अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मंगळवार दि.१७ रोजी अमित शाह यांनी भर संसदेत अपमानजनक वक्तव्य केल्याने संपूर्ण देशात अमित शाह यांच्या विरोधात तीव्र…

Read More

अमित शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे देशभरात तीव्र पडसाद ; विरोधी पक्षाकडून माफी आणि राजीनाम्याची मागणी

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. संविधानामुळेच अमित शाह हे गृहमंत्री झाल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.”भाजपा पक्ष आणि उर्मट नेते हे महापुरुषांचा अपमान करत आहेत. अमित शाहांकडून बाबासाहेबांचा हिणकस आणि उद्दाम प्रकारे उल्लेख करण्यात…

Read More

मु.जे.महाविद्यालयाच्या, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे रंगणार युवा स्पंदन वार्षिक स्नेहसंमेलन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयाचे, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात दोन दिवसीय युवा स्पंदन वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. ढोल ताशांच्या गजरात या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या डॉ.शिल्पा बेंडाळे व केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी व सांस्कृतिक प्रमुख शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते होणार असून,…

Read More

मुंबईच्या किनाऱ्यावर बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू ! तर दोन जण गंभीर

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०१ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हवाल्याने दिली आहे. या दुर्घटनेतील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत…

Read More
error: Content is protected !!