IMR मध्ये ‘आर्थिक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग’ या विषयावर व्याख्यान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च मध्ये विद्यार्थ्यांसाठी आर्थिक क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग यावर व्याखान घेण्यात आले . त्याप्रसंगी इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ.बी.व्ही. पवार, के.सी.ई. सोसायटीचे मॅनेजमेंट कॉन्सिल मेंबर डॉ.शिल्पा बेंडाळे, व्याख्याते म्हणून पिरामल कॅपिटल अँन्ड हॉसिंग फायनान्स लिमिटेड चे जोखीम विश्लेषण प्रमुख दीपक चौधरी, अधिष्ठांता स्कुल…

Read More

आंतर महाविद्यालयीन हॅन्डबॉल पुरूष व महिला स्पर्धेत मु.जे. महाविद्यालयाचा पुरुष संघ प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत जळगाव क्रीडा विभाग आंतरमहाविद्यालयीन हॅन्डबॉल पुरुष व महिला स्पर्धा २०२४ चे आयोजन खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे करण्यात आले. या मध्ये जळगाव क्रीडा विभागातील एकूण पुरुषांचे पाच व महिलांचे तीन संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य…

Read More

आंतर जिल्हा क्रिकेट १६ वर्षाखालील जळगाव जिल्ह्यातील मुलांची निवड चाचणी रविवारी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी शाळेच्या मैदानावर शिरसोली रोड जैन हिल्स जळगांव येथे…

Read More

संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबांची शेगाव येथे सहल संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबा यांना माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व उद्योजक धनराज कासाट यांच्या सहकार्याने संत श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या ठिकाणी एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शेगाव हे विदर्भासारख्या ग्रामीण भागात असलेलं लाखो भविकांचे श्रद्धास्थान असून रोज हजारो लोकं तिथे दर्शनाला…

Read More

शेतात उभी केलेली पिके, नवनवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी भेट द्यावी : अजित जैन

जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे नव तंत्र, ठिबक सिंचन आणि कांदा पीक इत्यादींबाबत समजावून सांगताना जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन ऊर्फ मोठेभाऊ यांच्या जयंतीनिमित्त दि.१४ डिसेंबर २०२४ ते दि.१४ जानेवारी २०२५ या कालावधित जळगावच्या जैन हिल्सवर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून…

Read More

झांबरे विद्यालयात गाईड शिबीर उत्साहात संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील जुने भगवान नगर किलबिल शाळेत ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींचे एक दिवसीय गाईड शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गाईड दौड व योगासनाने केली त्यानंतर लेडी बेडन पॉवेल यांना मानवंदना करून ध्वजगीत व सर्वधर्मीय प्रार्थना घेण्यात आल्या. सदर शिबिरात गाईड विद्यार्थिनींनी बिना भांड्यांचा चुलीवरचा स्वयंपाक…

Read More

शाळेत शेती विषय असावा : सोनम वांगचुक ; जैन हिल्सवर राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा

‘जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार’ या कृषी महोत्सवात शेतकरी दिनानिमित्त संवाद साधताना सोनम वांगचुक जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शेतकरी एक दाण्यापासून हजार दाण्यांचे उत्पादन परिश्रम आणि विश्वासाने घेतात. त्यासाठी नैसर्गिक आपत्तींचीही ते तमा बाळगत नाही. शेतकरी आणि शिक्षक ह्यांना नेहमी गुरूस्थानी मानले पाहिजे. कारण दोघांमुळेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन होत असते. प्रत्येक शिक्षण…

Read More

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यु नसून मर्डर आहे ; परभणी भेटीत राहून गांधी यांचा गंभीर आरोप !

PARBHANI VIOLENCE : सोमनाथ सूर्यवंशी दलित आहे. ते संविधानाचे संरक्षण करत होते. त्यामुळे त्यांना मारण्यात आले. म्हणून या घटनेला मी त्यांचा खून असे म्हणेल. मुख्यमंत्री तसेच विचारधारा या घटनेस जबाबदार असल्याचे सांगत राज्य सरकारवर राहुल गांधी यांनी टिका केली. परभणी ( वास्तव पोस्ट ) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज दि.२३…

Read More

सचिनच्या एका पोस्टने १२ वर्षीय सुशीला मीनाचं नशीब उजाळले ! राजस्थानचे कृषी मंत्री मदतीला धावले

प्रतापगड ( वास्तव पोस्ट ) : राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील १२ वर्षांची मुलगी तिच्या गोलंदाजीच्या ॲक्शनमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने या मुलीचा व्हिडीओ एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केला होता, तेव्हापासून सुशीला मीना नामक चिमुकलीचे नशीब पालटले आहे. सचिन तेंडुलकरही सुशीला मीनाची बॉलिंग ॲक्शन पाहून प्रभावित…

Read More

धोबीघाट परिसरात परीट समाजासाठी सुसज्ज सभागृह उभारणीकरीता आराखडा तयार करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती ( वास्तव पोस्ट ) : परीट समाजातील नागरिकांसाठी अधिकाधिक सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना विश्वासात घेत धोबीघाट परिसरात सुसज्ज सभागृह उभारणीच्या अनुषंगाने आराखडा तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. बारामती परिसरात सुरु असलेल्या विविध सार्वजनिक विकासकामांच्या पाहणीप्रसंगी त्यांनी हे निर्देश दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, कऱ्हा नदी…

Read More

परभणी संविधान प्रत विटंबना करणाऱ्यास फाशी द्या ; जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय दलित पॅंथर तर्फे निवेदन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : परभणी संविधान प्रत विटंबना करणाऱ्यास फाशीची शिक्षा व्हावी व सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत संशयास्पद मृत्युप्रकरणी घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी असे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना राष्ट्रीय दलित पॅंथर तर्फे देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय दलित पँथर्सचे महाराष्ट्र सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे जिल्हाध्यक्ष राजू महाले जिल्हा…

Read More

कॅन्सर उपचारातील प्रगत जनुक सुधारित सेल थेरपी जीएसटीच्या कक्षेतुन वगळणार

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारासाठी आयआयटी मुंबई आणि टाटा कॅन्सर रुग्णालयाने विकसित केलेली प्रगत जनुक सुधारित सेल थेरपी वस्तू व सेवा कराच्या कक्षेतून वगळण्याचा निर्णय आज झालेल्या वस्तू व सेवा कर परिषदेत घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. वस्तू व सेवा कर परिषदेची ५५ वी बैठक दि.२१…

Read More

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर विशेष पुरस्कार प्राप्त

रायपूर ( वास्तव पोस्ट ) : पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचे वितरण लोकसभेचे माजी सदस्य डॉ. नंदकुमार साय व छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर, ब्रॅंडिंग व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार…

Read More

महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर ; बहुचर्चित गृहखातं अखेर मुख्यमंत्र्यांकडेच, तर अर्थ खाते अजित पवारांकडे

Maharashtra Cabinet Portfolio : अखेर महायुती सरकारचा खातेवाटपाचा तिढा सुटला असून ३९ मत्र्यांमध्ये खातेवाटप जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खातं स्वतःकडेच ठेवले आहे, तर अजित पवार यांच्याकडे अर्थखात्याची धुरा सोपवण्यात आली आहे. नागपूर ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत राज्याची सत्ता राखली. मात्र निकालानंतर दोन आठवड्याने देवेंद्र…

Read More

परभणी हिंसा प्रकरण : मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा फेटाळला !

PARBHANI VIOLENCE : आम्हाला १० लाख नकोत, माझ्या मुलाला काहीही आजार नव्हता अशा शब्दात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सूर्यवंशी यास श्वसनाचा दुर्धर आजार असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. नागपुर ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीतील संविधानाच्या शिल्पाची विटंबना, त्यानंतर उफळलेला हिंसाचार आणि झालेल्या तोडफोडीबाबत विधिमंडळात सविस्तर माहिती…

Read More
error: Content is protected !!