महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर ; बहुचर्चित गृहखातं अखेर मुख्यमंत्र्यांकडेच, तर अर्थ खाते अजित पवारांकडे
Maharashtra Cabinet Portfolio : अखेर महायुती सरकारचा खातेवाटपाचा तिढा सुटला असून ३९ मत्र्यांमध्ये खातेवाटप जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खातं स्वतःकडेच ठेवले आहे, तर अजित पवार यांच्याकडे अर्थखात्याची धुरा सोपवण्यात आली आहे. नागपूर ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत राज्याची सत्ता राखली. मात्र निकालानंतर दोन आठवड्याने देवेंद्र…