Home » Archives for 2024-12-10

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘कौटुंबिक मूल्ये: प्रेम, आदर आणि एकतेचा पाया’ या विषयावर अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. एकत्र येण्याची भावना, सामायिक मूल्यांचा स्वीकार करुन संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचे स्मरण केले गेले. अनुभूती शाळेची संस्कृती, सर्जनशीलतेसह नैतिकता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांमधून दिसून आली. भवरलालजी जैन यांच्या स्मृतींना…

Read More

डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनाचे औचित्याने शाळांमध्ये विविध खेळाद्वारे मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने संस्थापक डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्ताने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात येते. यापूर्वी रामदेववाडी, कुऱ्हाडदा, धानोरा, पद्मालय इ. ठिकाणी स्वच्छता मोहीम, शिरसोली येथे वृक्षारोपण, कुऱ्हाडदा शाळेत छत टाकून दिले होते. यावर्षी शहरातील निवडक शाळांमध्ये सापशिडीसह विविध खेळांद्वारे “चारित्र्य निर्माणा”च्या मूल्य शिक्षणावर आधारित कार्यक्रमाचे…

Read More

अतिक्रमणाच्या विळख्यात कजगाव ; स्थानिक ग्रामपंचायतीचे मात्र दुर्लक्ष !

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : भडगाव तालुक्यातील मोठे गाव तसेच बाजारपेठेचे गाव म्हणून कजगाव प्रसिद्ध आहे. गावाचा विस्तार हा दिवसेंदिवस वाढत आहे, त्यातच घर बांधकामांनाही गती मिळाली आहे. पण घर बांधकाम करताना कुठल्याही प्रकारचे नियम पाळले जात नसून उलट जास्तीत जास्त अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करण्याकडे नवीन घर बांधकाम करणाऱ्या नागरिकांचा कल दिसत आहे….

Read More
error: Content is protected !!