के.सी.ई. च्या एमबीए विद्यार्थ्यांकडून निरीक्षणगृहात दीप पर्व महोत्सव साजरा
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के सी ई इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट महाविद्यालयातील एमबीए विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या निमित्ताने दि.२६ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्य चौक, जळगाव येथील शासकीय निरीक्षण गृहातील मुला-मुलींसाठी दीप पर्व महोत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने दिवा पेंटिंग आणि दिवा स्टॅन्ड मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. निरीक्षण गृहातील सर्व मुला मुलींनी खूप सुंदररित्या दिवा पेंटिंग केले….
