स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे महात्मा गांधी उद्यानात ‘पाडवा पहाट’ चे आयोजन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२ नोव्हेंबर रोजी, पहाटे ६ वाजता, महात्मा गांधी उद्यान येथे दिपावली निमित्त पाडवा पहाट चे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीचे सुरमणी पं. धनंजय जोशी सादर करतील. त्यांना तबल्याची संगत कार्तिकस्वामी तर मिहिर जोशी संवादीनीची…
