जळगाव शहर विधानसभा मतदार संघातुन कुलभूषण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा २०२४ च्या निवडणूकीसाठी जळगाव शहर मतदार संघातुन माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळाली नाही, परंतू येथेच न थांबता शहराच्या विकासासाठी, प्रत्येक नागरीकाच्या कल्याणासाठी मी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करत असल्याचे यावेळी कुलभूषण पाटील…
