Home » Archives for 2024-10-14

चित्रपट सृष्टितील मराठी अभिनेता हरपला ; अतुल परचुरे यांचे निधन !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मराठी चित्रपटसृष्टीमधून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. अतुल परचुरे मधल्या काळात कॅन्सरने त्रस्त होते. पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. अतुल परचुरे यांनी प्रेक्षकांचं अगदी खळखळून…

Read More

आता नैसर्गिक आपत्तीतील नुकसानाचे होणार ई- पंचनामे ; ॲप विकसित !

जळगाव ( वास्तव पोस्ट) : MRSAC आणि महाराष्ट्र राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध नैसर्गिक आपत्ती मध्ये शेतपिकांचे/ जमिनीचे, जनावरांचे, घरांचे, गोठ्यांचे झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांना जलद तसेच पारदर्शक, आणि वस्तुनिष्ठ भरपाई मिळण्यासाठी ई-पंचनामा हे अत्यंत उपयोगी ॲप विकसित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने तहसील कार्यालय यावल येथे तलाठी, मंडळ अधिकारी, नैसर्गिक आपत्ती संकलनाचे…

Read More

आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय

मुंबई ( वास्तव पोस्ट) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. ◆ आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :

Read More

के.सी.ई. चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ आयएमआर चा पदग्रहण समारंभ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आज दि.१४ रोजी के.सी.ई. चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये रोटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ पार पडला. याप्रसंगी रो प्रा. पुनम मानुधने आयएमआर चे डायरेक्टर प्रा.डॉ. बी.व्ही. पवार तसेच रोटरी अध्यक्ष ॲड सागर चित्रे सचिव पराग अग्रवाल आणि प्रोजेक्ट चेअरपर्सन डॉ. शमा सुबोध, डॉ. ममता दहाड, डॉ. पराग नारखेडे उपस्थित…

Read More

गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे के.सी.ई. चे जनसंपर्क अधिकारी संदीप केदार तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण…

Read More

के.सी.ई. अभियांत्रिकीत ‘अर्थनीती जागरूकता’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथिल के.सी.ई. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात अर्थनीती जागरूकता कार्यशाळा ॲड्वाइझर्स ऑर्गनाईझशन यांच्या संयुक्त विद्यमाने के.सी.ई. च्या विद्यार्थ्यांसाठी व महिला कर्मचारी वर्गासाठी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थी व कर्मचारी वर्गाला गुंतवणूक या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. म्युचल फंड, शेअर मार्केट लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक कोठे, कशाप्रकारे करावी याविषयी सविस्तर माहिती…

Read More

के.सी.ई. इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात नवरात्रोत्सव निमित्त ढोलीडा २.० चे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत नवरात्रोत्सव निमित्त ढोलीडा २.० चे आयोजन करण्यात आले होते. दि ७ ऑक्टो २०२४ रोजी महाविद्यालयांत संद्याकाळी प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांच्या हस्ते देवीची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा सर्वांगीण विकास, ओळख परिचय, व लुप्त गुणांना संधी देणे होय. या…

Read More
error: Content is protected !!