तथागत गौतम बुद्धांच्या धम्मातून जगाच्या कल्याणाचा मार्ग : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर ( वास्तव पोस्ट ) : भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या धम्माच्या मार्गावर चालण्यातच जगाच्या कल्याणाचा मार्ग दडला आहे. आजचा दिवस हा संकल्प घेण्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ड्रॅगन पॅलेस येथे आंतरराष्ट्रीय पर्यटक अतिथी गृहाच्या भूमिपूजन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे,…
