Home » Archives for 2024-10-08

बुटीबोरीतील अवाडा प्रकल्पाचे भूमिपूजन ; ५ हजार युवकांना मिळणार रोजगार !

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : सौर ऊर्जेसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य व उपकरणांची निर्मिती अवाडा कंपनीतील नागपूरच्या नियोजित प्रकल्पात होणार आहेत. महाराष्ट्राने कायम ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर विशेष भर दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र हे २०२३ पर्यंत अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमधून ५० टक्के वीजेचा वापर करणारे देशातील पहिले राज्य…

Read More

महिला मेळाव्यात आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन ; महिलांसाठी अर्धवेळ कामाची योजना तयार करणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती ( वास्तव पोस्ट ) : घराच्या जबाबदारीने असंख्य महिला पूर्णवेळ काम करण्यास पुढे येत नाहीत. या महिलांच्या श्रमशक्तीने उद्योगांना मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे घर सांभाळून आणि शिक्षण घेत असलेल्या मुली-महिलांसाठी अर्धवेळ काम करण्याची योजना आखण्यात येत आहे. लवकरच यास मुर्त रूप येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सायन्स स्कोर मैदानावर…

Read More

शासकीय योग आणि निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रूग्णालयाच्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

कोल्हापूर ( वास्तव पोस्ट ) : समाजातील सर्व घटकांतील वैद्यकीय शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पोहोचण्यासाठी १२ वेगवेगळ्या रूग्णालयांची मंजूरी घेवून त्यांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण केल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्याहस्ते उत्तुर, आजरा येथील शासकीय योग आणि निसर्गोपचार पदवी…

Read More

नवरात्रोउत्सव : सहावी माळ ;नारीसमाजस्य कुशलवास्तूकारा! जागर स्त्री शक्तीचा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वर्षा प्रदिप पाटील यांचे शिक्षण बी.कॉम झालेले असून जवखेडा बु.ता. एरंडोल जिल्हा जळगाव येथील प्रगतशील शेतकरी ( महारु ) रामकृष्ण पाटील यांची ही मुलगी. गावातील अनेक गरीब मुलींचे लग्न लावून देण्याचे तसेच गरीब लोकांना आरोग्य सेवेत दवाखाना खर्च देण्याचे, कर्जबाजारी शेतकरी यांना वेळोवेळी आर्थिक मदत करणे, काहींना तर शेती…

Read More
error: Content is protected !!