अनिल जैन यांना डी.वाय.पाटील कृषी व तांत्रीक विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान
कोल्हापूर ( वास्तव पोस्ट ) : कृषी व त्यातील शाश्वत विकासातील सातत्य व मोलाच्या योगदानाबद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक व जैन फार्मफ्रेश फूड्स लिमिटेडचे अध्यक्ष अनिल जैन यांना येथील डॉ.डी.वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठाच्या वतीने आयोजित दिमाखदार सोहळ्यात आज डॉक्टर ऑफ सायन्स (D.Sc.) (ऑनॉरिस कॉसा) ही पदवी प्रदान करण्यात आली….
