युवकांसाठी जयहिंद लोकचळवळ हे मोठे व्यासपीठ : आमदार सत्यजित तांबे ; पाचव्या जयहिंद ग्लोबल कॉन्फरन्सची सांगता
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा विचार निर्भयता आणि नैतिकता शिकवतो. हा विचार घेऊन युवकांनी राष्ट्रबांधणीसाठी काम करावे. गांधी आणि नेहरूंच्या विचारावर देश उभा आहे . हा विचार जोपासणारी जयहिंद लोकचळवळ ही राज्यभरातील तरुणांसाठी मोठे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन युवक आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे. जैन हिल येथील गांधी तीर्थ येथे जयहिंद…
