Home » Archives for 2024-09-04

सर्प दंश झालेल्या विद्यार्थ्याला दिलीप वाघ यांची आर्थिक मदत

पिंपळगाव हरेश्वर ( वास्तव पोस्ट ) : येथील सर्प दंश झालेल्या इयत्ता १०वी चा विद्यार्थी धनंजय संजय बडगुजर याला आमदार दिलीप वाघ यांनी केली आर्थिक मदत केली. सर्प दंश झालेला धनंजय हा रुग्णालयात सहा दिवस मृत्यूशी झुंज देत होता. धनंजय ची आई मजुरी करुन कुटुंब सांभाळते. वडिल अपंग असल्यामुळे कुटुंबावर मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ झाली…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालयात पर्यावरणपूरक गणपती बनवणे कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालयात पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बनवणे कार्यशाळा घेण्यात आली. यात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कलाशिक्षक सुनील दाभाडे व रत्ना चोपडे यांनी मूर्ती बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना व विसर्जन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

Read More

खेलो इंडिया च्या माध्यमातून खेळाडूंना सक्षम मंच मिळणार : रक्षा खडसे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ग्रामीण भागातील आणि प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या, वाड्या तांड्यावर शाळेत जाणारे प्रतिभाशाली ९ ते १८ वयोगटातील विद्यार्थी यांना खेळातील त्यांचे कौशल्य अधिक विकसित व्हावे त्यांना खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन करून आगामी ऑलांपिक स्पर्धेत अथवा इतर स्पर्धेत सहभाग घेता यावा आणि त्यांना सक्षम…

Read More

सावधान : महामार्गावर दोन बळी घेणाऱ्या ‘त्या’ खड्डयाने डागडुजी नंतरही पुन्हा वासले ‘आ’…!

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गुजराल पेट्रोल पंप ते मानराज पार्क थांब्या दरम्यान दि.२८ ऑगस्ट, बुधवार रोजी दुपारी १:५० वाजेच्या सुमारास खोटेनगर कडून शहराच्या दिशेने येतांना महामार्गावर मधोमध असलेल्या खड्डयाचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर आणि ट्रकच्या मध्ये दुचाकी येऊन झालेल्या भीषण अपघातात एक विवाहिता व १६ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता, तर दुचाकीवर…

Read More

राष्ट्रीय महामार्गाच्या दूतर्फा गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण

वृक्ष लागवडप्रसंगी नितीन सोनजे, रोहिणी थोरात, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, डॉ. अनिल ढाके, डॉ. बि.के, राजेंद्र राणे, जी. आर. पाटील, राजेश आगीवाल, मदन लाठी व मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या सहकार्यातून गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शिरसोली या पाचोरा महामार्गाच्या दूतर्फा वृक्षारोपण करण्यात…

Read More

आंतर शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पाचोरा चे शाश्वत व श्रावणी प्रथम

विभागीय पातळीवर निवड झालेल्या दहा खेळाडूंसोबत खुर्चीवर बसलेले डावीकडून संजय पाटील, रवींद्र धर्माधिकारी, राजेंद्र आल्हाद, अरविंद देशपांडे, फारुक शेख, मीनल थोरात, नथू सोमवंशी व प्रवीण ठाकरे…आदी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आंतर शालेय जिल्हास्तरीय १४ वर्षे आतील बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये पाचोर्‍याची श्रावणी संतोष अलाहित गुरुकुल इंग्लिश स्कूल प्रथम मुलांमध्ये पाचोर्‍याच शाश्वत राहुल संघवी यांनी…

Read More
error: Content is protected !!