Home » Archives for 2024-08-22

शास्त्रज्ञ बनायचे असेल तर प्रयोगातून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करा : जीवन महाजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे विज्ञान मंडळाचे भुसावळ येथील उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरचे चेअरमन जीवन महाजन यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी महाजन यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक आर. बी.ठाकरे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांची सुबक, आकर्षक मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन…

Read More

पंतप्रधान दौरा : जळगाव विमानतळापासून ५० किलोमीटर क्षेत्र २२ ते २५ ऑगस्ट ‘नो फ्लाईंग झोन’

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.२५ ऑगस्ट रोजी जळगाव येथे ‘लखपती दीदी’ या कार्यक्रमाला येणार आहेत. त्या अनुषंगाने जळगाव विमानतळापासून ५० किलोमीटरच्या परिघात “205741N”, “0753729E” आणि वरील निर्देशांकाच्या जमिनीपासून ४००० फूट अंतरावर दि.२२ ऑगस्ट ते दि.२५ ऑगस्ट पर्यंत “नो फ्लाइंग झोन” म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश काढले आहेत. या आदेशात…

Read More

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन मंगळवार दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८:३० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर (विद्या इंग्लिश शाळेच्या मागे) आयोजित करण्यात आले आहे. ज्या मुलांचा जन्म दिनांक १सप्टेंबर २०१० रोजी वा त्या नंतरचा…

Read More

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक समाधान पाटील याच्या कार्याचा सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जालना येथील हाॅटेल सागर इन कलावती येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या राज्य स्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी राज्यभरातून माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे सर्व पदाधिकारी समितीचे सदस्य आले होते. समाधान पाटील या पत्रकाराने गेल्या तीन वर्षांपासून समितीचे काम फार मेहनतीने केलेले आहे माहिती…

Read More
error: Content is protected !!