‘लज्जा’ आत्मशुद्धतेचा एक मार्ग : परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आत्मशुद्धतेसाठी चार शुद्ध मार्ग सांगितले जातात. लज्जा, दया, संयम, ब्रह्मचर्य या मार्गावर मनुष्य मार्गस्थ झाला तर त्याचे जीवन कल्याणकारी झाल्याशिवाय राहत नाही. यात लज्जा हे खुप महत्त्वपूर्ण आहे. ‘लज्जा’ म्हणजे मानसिक संकोच होय. परिवार, समाज, देश, कुळाच्या गौरवाची काळजी घेण्यासंबंधित सामाजिक स्तरावर स्वयंशिस्त आवश्यक असते ती म्हणजे ‘लज्जा’ होय….
